ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत क्रांती चौकात आंदोलन
डाव्या लोकशाही आघाडीने देशभरातील पोलीस दडपशाही आणि विद्यार्थी – युवकांच्या अटकेचा निषेध केला. प्रतिनिधी – पवन जगडमवार छत्रपती संभाजीनगर : “आता प्रत्येक शहरात जंतर मंतर करणार,” असा निर्णय झाल्याने क्रांती चौकात इथून पुढे जंतर…
रोटरी तर्फे गरीब विद्यार्थिनींना सायकली आणि शाळांना हॅन्ड वॉश बेसिनचे वाटप
रोटरी क्लब नांदेड व नंदिग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला; अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना दिलासा. प्रतिनिधी – पवन जगडमवार नांदेड : रोटरी क्लब नांदेड व रोटरी क्लब नंदिग्राम नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष…
करमाड पोलिसांची कारवाई १८ लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक
कपाशीच्या शेतात केली गांजाची बेकायदेशीर लागवड छत्रपती संभाजीनगर : करमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गाढेजळगाव शिवारात कपाशीच्या पिकात बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करणाऱ्या एका ५० वर्षीय व्यक्तीला करमाड पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत १८ लाख १९ हजार ५००…
नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाचे निषेध आंदोलन; ८ ऑक्टोबर ‘काळा दिवस’ पाळत निदर्शने
नांदेड : लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या अमानुष दुर्व्यवहाराचा नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ८…
वगळलेल्या लाडक्या बहिणींच्या मागण्यांसाठी नांदेडमध्ये जनवादी महिला संघटनेचा धडक मोर्चा
हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; ३ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढून अर्जांची यादी सादर करणार – कॉ.नसीमा शेख नांदेड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे वगळण्यात आलेल्या पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी…
शिवकुमार बैनवाड यांची राष्ट्रीय आदिवासी मन्नेरवारलू महासंघाच्या राज्य युवा अध्यक्षपदी निवड
नांदेड : राष्ट्रीय आदिवासी मन्नेरवारलू महासंघाच्या वतीने आयोजित मार्गदर्शन शिबिरात शिवकुमार बैनवाड यांची राष्ट्रीय आदिवासी मन्नेरवारलू महासंघाच्या ‘राज्य युवा अध्यक्ष’पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत नियुक्ती…
‘एक मन्नेरवारलू, लाख मन्नेरवारलू’ एकसंघ होऊन लढा देणार – सुरेशराव अंबुलगेकर
आदिवासी मन्नेरवारलू समाजावरील अन्यायाविरोधात उग्र आंदोलनाचा इशारा नांदेडमधील मार्गदर्शन शिबिराला समाज बांधवांचा प्रचंड प्रतिसाद पवन जगडमवार नांदेड : आदिवासी मन्नेरवारलू समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे आणि वैधता प्रमाणपत्र मिळण्यात प्रशासनाकडून मोठ्या…
महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या नांदेड तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड
संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार नांदेड : महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणूक २०२६ अंतर्गत नांदेड तालुका कार्यकारिणीची निवडणूक नुकतीच उत्साहात पार पडली. या निवडणुकीत संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली…
विजय पवारची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
शंकर कनिष्ठ महाविद्यालयाचे विभागीय कुस्ती स्पर्धेत नांदेड : येथील कै. शंकरराव पाटील मेमोरियल एज्युकेशन सोसायटी, नांदेड संचलित शंकर कनिष्ठ महाविद्यालय (कौठा) येथील विद्यार्थ्याने लातूर विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करत यश मिळवले…
खादीचा स्वीकार म्हणजे स्वदेशी, स्वाभिमान, आत्मनिर्भरता, स्वयं रोजगार, स्वावलंबन तथा देशाभिमानाचा जागर – डॉ. हंसराज वैद्य
गांधी जयंतीनिमित्त खादी विक्री केंद्र वजीराबाद येथे अभिवादन; दिवसभरात पावणे पाच लाखांची विक्रमी विक्री नांदेड (प्रतिनिधी) : महात्मा गांधी जयंतीनिमित्त मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या वतीने वजीराबाद येथील खादी विक्री केंद्रात अभिवादन कार्यक्रमाचे…