नांदेड जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी १ लाखांची मदत द्या – वैभव पाटील राजुरकर
शिवक्रांती बहुजन संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नांदेड (प्रतिनिधी): जिल्ह्यात यावर्षी पावसाची अत्यंत अनियमितता, कमी पाऊस आणि दीर्घकालीन खंडामुळे खरीप हंगामातील पिके करपून गेली असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा तात्काळ…
सायन्स कॉलेज, नांदेड आणि शिवा ग्लोबल अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये सामंजस्य करार
विद्यार्थ्यांना उद्योगातील प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी; NEP 2020 अंतर्गत OJT उपक्रमास चालना नांदेड : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव व व्यावसायिक कौशल्ये मिळावीत, या उद्देशाने सायन्स कॉलेज,…
नारायणराव चव्हाण लाॅ काॅलेज येथे अंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात
नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि ८ सप्टेंबर २०२६ रोजी यशवंत महाविद्यालयाच्या इंडोअर हॉलमध्ये ‘झोन अंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन (मुले व मुली)’ स्पर्धा अत्यंत…
लघुलेखक संवर्ग पुनरुज्जीवित करण्यासाठी नांदेडमध्ये १६ दिवसापासून उपोषण; राज्य सरकारी व महसूल कर्मचारी संघटनेचा पाठिंबा
मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन; आंदोलनास पाठिंबा देत लक्ष्मण नरमवार यांचा सरकारला इशारा (प्रतिनिधी : पवन जगडमवार )नांदेड : महाराष्ट्र शासनाने ५ मे २०२६ च्या शासन निर्णयातील (जीआर) परिशिष्ट २६ नुसार लघुलेखक (Stenographer) संवर्ग ‘मृत संवर्ग’…
लातूरचा बॉल बॅडमिंटनमध्ये डंका! ७०व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक; तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड
अमरावती येथे पार पडलेल्या स्पर्धेत पुणे महानगरला मात देत लातूर बनला राज्य चॅम्पियन असद शेख, अकबर पठाण व नईम शेख राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार लातूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत महाराष्ट्र…
भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत खासदार डॉ. अजित गोपछडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी करा नांदेड : भारतीय जनता पार्टी हा शिस्त आणि संस्कारांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये जिल्हाध्यक्षांना महत्त्वाचे स्थान असून, कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या पाठीशी…
गावकऱ्यांना सोबत घेऊन एसएफआयने गेवराई गटविकास अधिकारी यांना घेरले
रेखानाईक तांडा, पाचेगाव येथील नागरिकांसाठी पाण्याची सोय करा; टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन गेवराई (ता. ७) : रेखानाईक तांडा, पाचेगाव येथील गावकऱ्यांना सोबत घेऊन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)ने गेवराई गटविकास अधिकारी यांच्या…
नांदेडमध्ये स्टेनो विद्यार्थ्यांचे १३ दिवसांपासून आमरण उपोषण
शासनाने लघुलेखक संवर्ग ‘मृत’ घोषित केल्याने विद्यार्थ्यांचा आक्रोश; स्थानिक नेत्यांच्या भेटी निष्फळ ठरल्याचा आरोप नांदेड : महाराष्ट्र शासनाने ५ मे २०२६ च्या शासन निर्णयातील परिशिष्ट २६ नुसार लघुलेखक (Stenographer) संवर्ग ‘मृत…
उद्योजकतेवरील मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना रोजगारनिर्मितीची दिशा
उद्योजकतेवरील मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना रोजगारनिर्मितीची दि नांदेड : विद्यार्थ्यांनी नोकरीच्या संधी शोधण्याबरोबरच उद्योजकतेच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीचा मार्ग स्वीकारावा. उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ…