विजय पवारची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
शंकर कनिष्ठ महाविद्यालयाचे विभागीय कुस्ती स्पर्धेत नांदेड : येथील कै. शंकरराव पाटील मेमोरियल एज्युकेशन सोसायटी, नांदेड संचलित शंकर कनिष्ठ महाविद्यालय (कौठा) येथील विद्यार्थ्याने लातूर विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करत यश मिळवले…
योगातील उल्लेखनीय कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय योगपटू सोपानराव काळे यांचा सत्कार
नांदेड : नांदेड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, विजय नगर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगपटू सोपानराव काळे यांचा योगातील उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच सत्कार करण्यात आला. सोपानराव काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून योग क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहेत.…
आंतरराष्ट्रीय योगपटू किशनराव भवर यांना ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ जाहीर
२४ तास योगाचा प्रसार केल्याबद्दल सन्मान नांदेड (प्रतिनिधी): अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील ‘बी द चेंज फाउंडेशन’ या नामांकित संस्थेच्या वतीने दिला जाणारा आणि अत्यंत मानाचा समजला जाणारा या वर्षीचा ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’…
नारायणराव चव्हाण लाॅ काॅलेज येथे अंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात
नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि ८ सप्टेंबर २०२६ रोजी यशवंत महाविद्यालयाच्या इंडोअर हॉलमध्ये ‘झोन अंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन (मुले व मुली)’ स्पर्धा अत्यंत…
लातूरचा बॉल बॅडमिंटनमध्ये डंका! ७०व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक; तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड
अमरावती येथे पार पडलेल्या स्पर्धेत पुणे महानगरला मात देत लातूर बनला राज्य चॅम्पियन असद शेख, अकबर पठाण व नईम शेख राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार लातूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत महाराष्ट्र…