“निसर्ग एकवेळ पुरला, पण सरकार त्यापेक्षाही बेकार निघालं” – काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा थेट सरकारवर हल्लाबोल
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी १ लाख रुपयांच्या मदतीची काँग्रेसची मागणी ; संभाजीनगरमध्ये ‘जनआक्रोश दुष्काळ मोर्चा’ छत्रपती संभाजीनगर : दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा आणि प्रश्नांना वाचा…
दिल्ली पोलिस आणि ज्ञानेश्वर कुमार विरोधात नांदेडमध्ये माकपचा मोर्चा ; शेकडो कार्यकर्त्यांना अटक
वोट चोर गद्दी छोड च्या घोषणाने परिसर दणाणून सोडला प्रतिनिधी – पवन जगडमवार नांदेड : दिल्ली येथील जंतर मंतरवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना , विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माकपच्या राष्ट्रीय नेत्यानवर दिल्ली पोलिसांनी…
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत क्रांती चौकात आंदोलन
डाव्या लोकशाही आघाडीने देशभरातील पोलीस दडपशाही आणि विद्यार्थी – युवकांच्या अटकेचा निषेध केला. प्रतिनिधी – पवन जगडमवार छत्रपती संभाजीनगर : “आता प्रत्येक शहरात जंतर मंतर करणार,” असा निर्णय झाल्याने क्रांती चौकात इथून पुढे जंतर…
नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाचे निषेध आंदोलन; ८ ऑक्टोबर ‘काळा दिवस’ पाळत निदर्शने
नांदेड : लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या अमानुष दुर्व्यवहाराचा नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ८…
मंडल विरुद्ध मनुवाद पुस्तकाचे ४ ऑक्टोबरला मुंबईत प्रकाशन
नांदेड : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीने रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता दादर येथील टिळक भवनात ‘मंडल विरुद्ध मनुवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ओबीसी विभागाचे…
मराठवाड्यात उभं पीक जळताना नांदेडमध्ये दुष्काळी आढावा बैठकीत खासदारांचा काजू-बदामावर ताव
विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल ; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याने तीव्र संताप (प्रतिनिधी – पवन जगडमवार ) नांदेड : मराठवाड्यात यंदा पावसाने दांडी मारल्याने पिके करपून गेली असून हजारो रुपये मातीत गाडलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला…
आदिवासी मन्नेरवारलू महासंघाची मुखेड तालुका कार्यकारिणी जाहीर
तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत आल्लडवाड तर कार्याध्यक्षपदी सुधाकर मामीलवाड यांची निवड नांदेड : मुखेड तालुका आदिवासी मन्नेरवारलू महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत आल्लडवाड तर कार्याध्यक्षपदी सुधाकर मामीलवाड यांची निवड करण्यात आली आहे. आदिवासी…
भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत खासदार डॉ. अजित गोपछडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी करा नांदेड : भारतीय जनता पार्टी हा शिस्त आणि संस्कारांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये जिल्हाध्यक्षांना महत्त्वाचे स्थान असून, कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या पाठीशी…