मंडल विरुद्ध मनुवाद पुस्तकाचे ४ ऑक्टोबरला मुंबईत प्रकाशन
नांदेड : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीने रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता दादर येथील टिळक भवनात ‘मंडल विरुद्ध मनुवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ओबीसी विभागाचे…
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त १ ऑक्टोबरला नांदेड येथे कार्यक्रम
ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा – सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे नांदेड : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, नांदेड, जिल्हा विधी सेवा…
योगातील उल्लेखनीय कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय योगपटू सोपानराव काळे यांचा सत्कार
नांदेड : नांदेड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, विजय नगर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगपटू सोपानराव काळे यांचा योगातील उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच सत्कार करण्यात आला. सोपानराव काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून योग क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहेत.…
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी ‘मुप्टा’चा शासनस्तरावर प्रभावी लढा : सुनील मगरे
उच्च माध्यमिक विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी सुभाष हिवराळे नांदेड : शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील असून, टप्पा अनुदान व अन्यायकारक एसएलपी (SLP) मागे घेण्याबाबत शासन स्तरावर प्रभावी पाठपुरावा करून शिक्षकांना न्याय…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा निर्णय
१४ हजार ४४५ अधिकारी व कर्मचारी १ दिवसाचे वेतन ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला देणार (प्रतिनिधी – पवन जगडमवार) नांदेड : एल-निनोच्या संभाव्य दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र…
शेख अहेमद (बाबा) यांना सोलापूर येथे राज्यस्तरीय ‘चालक रत्न’ पुरस्काराने सन्मानित
नांदेड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील उस्मान नगर येथील एका गरीब कुटुंबातील समाजसेवक व रिक्षा चालक शेख अहेमद (बाबा) बागवाले यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दि १७ सप्टेंबर २०२६ रोजी…
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पुयणी येथील पिकांची थेट बांधावर जाऊन पाहणी
शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन नांदेड : राज्यात पावसाने मारलेल्या महिनाभराच्या दांडीमुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली असून बळीराजा संकटात सापडला आहे. या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज नांदेड…
मराठवाड्यात उभं पीक जळताना नांदेडमध्ये दुष्काळी आढावा बैठकीत खासदारांचा काजू-बदामावर ताव
विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल ; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याने तीव्र संताप (प्रतिनिधी – पवन जगडमवार ) नांदेड : मराठवाड्यात यंदा पावसाने दांडी मारल्याने पिके करपून गेली असून हजारो रुपये मातीत गाडलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला…
खामगावा येथे २० सप्टेंबरला ‘डिजिटल वर्कशॉप’; तरुण, महिला, विद्यार्थी आणि पत्रकारांसाठी मोफत कार्यशाळा
बदलत्या डिजिटल माध्यमविश्वासोबत करिअर आणि रोजगाराच्या नव्या संधींची मिळणार माहिती सोशल मीडिया, ऑनलाइन कमाई, ग्राफिक्स, व्हिडिओ मेकिंग आणि AI वापरावर मार्गदर्शन खामगाव (प्रतिनिधी) : बदलत्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर, सोशल…
विद्यार्थ्यांना अपेक्षित शिक्षणव्यवस्था यावर पीपल्स महाविद्यालयात परिसंवाद
शिक्षणव्यवस्था अधिक विद्यार्थीकेंद्री करणार – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर नांदेड : विद्यमान शिक्षणव्यवस्थेत अमुलाग्र बदल करून ती अधिक विद्यार्थीकेंद्री करण्याचा निर्धार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त…