न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून व्यक्त केला शासनाचा निषेध
‘समान काम,समान वेतन’च्या मागणीसाठी आंदोलनाचा पहिला टप्पा;१७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा नांदेड : राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, तसेच ‘समान काम,समान वेतन’ या प्रमुख मागणीसह विविध…
आदिवासी मन्नेरवारलू महासंघाची मुखेड तालुका कार्यकारिणी जाहीर
तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत आल्लडवाड तर कार्याध्यक्षपदी सुधाकर मामीलवाड यांची निवड नांदेड : मुखेड तालुका आदिवासी मन्नेरवारलू महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत आल्लडवाड तर कार्याध्यक्षपदी सुधाकर मामीलवाड यांची निवड करण्यात आली आहे. आदिवासी…
विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी संत तुकाराम वाचनालयाचा स्तुत्य उपक्रम
संत तुकाराम वाचनालयाच्या वतीने ८८ विद्यार्थ्यांना मोफत सभासदत्व नांदेड : विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागात वाचन संस्कृतीला अधिक चालना मिळावी, या उद्देशाने हदगाव तालुक्यातील धानोरा (आडा) येथील शासनमान्य…
महाडीबीटी पोर्टलवरील प्रलंबित अर्ज तात्काळ जिल्हास्तरावर पाठवावेत
सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांचे महाविद्यालयांना आवाहन नांदेड (प्रतिनिधी ) : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलवरील प्रलंबित अर्ज मंजुरीसाठी जिल्हास्तरावर पाठवण्यासाठी जुने महाडीबीटी पोर्टल ११ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत…
भास्कर पन्नमवाड यांची पवित्र पोर्टलद्वारे नाशिक जिल्हा परिषदेत पदवीधर शिक्षकपदी निवड!
मुखेड प्रतिनिधी (विठ्ठल कल्याणपाड): जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर यश कसे संपादन करता येते, याचे उत्तम उदाहरण मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा (बु) येथील तरुण भास्कर गिरीदास पन्नमवाड याने दाखवून दिले आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातील…
आंतरराष्ट्रीय योगपटू किशनराव भवर यांना ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ जाहीर
२४ तास योगाचा प्रसार केल्याबद्दल सन्मान नांदेड (प्रतिनिधी): अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील ‘बी द चेंज फाउंडेशन’ या नामांकित संस्थेच्या वतीने दिला जाणारा आणि अत्यंत मानाचा समजला जाणारा या वर्षीचा ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’…
भरपावसात पेटला संघर्षाचा वणवा: छत्रपती संभाजीनगरमध्ये पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन!
सारथी, बार्टीसह सर्व संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी सरसकट फेलोशिप, कपात रद्द करणे आणि वयोमर्यादा शिथिलतेच्या प्रमुख मागण्यांवर विद्यार्थी ठाम; विविध संघटनांचा पाठिंबा छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी पवन जगडमवार): सारथी, बार्टी, महाज्योती, टार्टी, आर्टी,…
नांदेड जिल्ह्यासह मुखेड तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा: डॉ. श्रावण रॅपनवाड यांची राज्यपालांकडे मागणी
नांदेड (प्रतिनिधी ) : दीर्घ कालावधीपासून दडी मारलेल्या पावसामुळे मुखेड तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील पिके पार उद्ध्वस्त झाली असून शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर मुखेडसह संपूर्ण नांदेड जिल्हा तातडीने ‘कोरडा…
आंबुलगा (बु) येथे पारंपरिक पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा
हनुमान मंदिर परिसरात भरली गर्दी; सजलेल्या बैलजोड्या ठरल्या मुख्य आकर्षण नांदेड : मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) येथील हनुमान मंदिर परिसरात गुरुवारी (दि. १० सप्टेंबर) रोजी पारंपरिक पोळा सण मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.…
“माजी विद्यार्थी हे सायन्स कॉलेज, नांदेडचे आधारस्तंभ”
सायन्स कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी मेळावा व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न; आमदार बालाजी कल्याणकर यांची सदिच्छा भेट नांदेड( प्रतिनिधी ): नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेज, नांदेड येथे माजी विद्यार्थी मेळावा व माजी विद्यार्थी सत्कार समारंभ…