न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन; न्याय न मिळाल्यास लढा आणखी तीव्र होणार
काळ्या फिती लावून शासनाचा निषेध; सेवानिवृत्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन नांदेड : उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना लागू असणारी वेतनश्रेणी ही दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही समकक्ष लागू व्हावी या प्रमुख मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाचा…
वगळलेल्या लाडक्या बहिणींच्या मागण्यांसाठी नांदेडमध्ये जनवादी महिला संघटनेचा धडक मोर्चा
हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; ३ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढून अर्जांची यादी सादर करणार – कॉ.नसीमा शेख नांदेड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे वगळण्यात आलेल्या पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी…
शिवकुमार बैनवाड यांची राष्ट्रीय आदिवासी मन्नेरवारलू महासंघाच्या राज्य युवा अध्यक्षपदी निवड
नांदेड : राष्ट्रीय आदिवासी मन्नेरवारलू महासंघाच्या वतीने आयोजित मार्गदर्शन शिबिरात शिवकुमार बैनवाड यांची राष्ट्रीय आदिवासी मन्नेरवारलू महासंघाच्या ‘राज्य युवा अध्यक्ष’पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत नियुक्ती…
‘एक मन्नेरवारलू, लाख मन्नेरवारलू’ एकसंघ होऊन लढा देणार – सुरेशराव अंबुलगेकर
आदिवासी मन्नेरवारलू समाजावरील अन्यायाविरोधात उग्र आंदोलनाचा इशारा नांदेडमधील मार्गदर्शन शिबिराला समाज बांधवांचा प्रचंड प्रतिसाद पवन जगडमवार नांदेड : आदिवासी मन्नेरवारलू समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे आणि वैधता प्रमाणपत्र मिळण्यात प्रशासनाकडून मोठ्या…
महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या नांदेड तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड
संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार नांदेड : महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणूक २०२६ अंतर्गत नांदेड तालुका कार्यकारिणीची निवडणूक नुकतीच उत्साहात पार पडली. या निवडणुकीत संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली…
खादीचा स्वीकार म्हणजे स्वदेशी, स्वाभिमान, आत्मनिर्भरता, स्वयं रोजगार, स्वावलंबन तथा देशाभिमानाचा जागर – डॉ. हंसराज वैद्य
गांधी जयंतीनिमित्त खादी विक्री केंद्र वजीराबाद येथे अभिवादन; दिवसभरात पावणे पाच लाखांची विक्रमी विक्री नांदेड (प्रतिनिधी) : महात्मा गांधी जयंतीनिमित्त मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या वतीने वजीराबाद येथील खादी विक्री केंद्रात अभिवादन कार्यक्रमाचे…
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त १ ऑक्टोबरला नांदेड येथे कार्यक्रम
ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा – सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे नांदेड : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, नांदेड, जिल्हा विधी सेवा…
नांदेडचे आंतरराष्ट्रीय योगपटू किशन भवर राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव’ पुरस्काराने सन्मानित
नांदेड : बी दि चेंज फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ सोहळा नुकताच शिर्डी येथे अत्यंत थाटामाटात आणि उत्साहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल नांदेडचे सुपुत्र व…
न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून व्यक्त केला शासनाचा निषेध
‘समान काम,समान वेतन’च्या मागणीसाठी आंदोलनाचा पहिला टप्पा;१७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा नांदेड : राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, तसेच ‘समान काम,समान वेतन’ या प्रमुख मागणीसह विविध…
नांदेड जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी १ लाखांची मदत द्या – वैभव पाटील राजुरकर
शिवक्रांती बहुजन संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नांदेड (प्रतिनिधी): जिल्ह्यात यावर्षी पावसाची अत्यंत अनियमितता, कमी पाऊस आणि दीर्घकालीन खंडामुळे खरीप हंगामातील पिके करपून गेली असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा तात्काळ…