लघुलेखक संवर्ग पुनरुज्जीवित करण्यासाठी नांदेडमध्ये १६ दिवसापासून उपोषण; राज्य सरकारी व महसूल कर्मचारी संघटनेचा पाठिंबा
मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन; आंदोलनास पाठिंबा देत लक्ष्मण नरमवार यांचा सरकारला इशारा (प्रतिनिधी : पवन जगडमवार )नांदेड : महाराष्ट्र शासनाने ५ मे २०२६ च्या शासन निर्णयातील (जीआर) परिशिष्ट २६ नुसार लघुलेखक (Stenographer) संवर्ग ‘मृत संवर्ग’…