भास्कर पन्नमवाड यांची पवित्र पोर्टलद्वारे नाशिक जिल्हा परिषदेत पदवीधर शिक्षकपदी निवड!
मुखेड प्रतिनिधी (विठ्ठल कल्याणपाड): जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर यश कसे संपादन करता येते, याचे उत्तम उदाहरण मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा (बु) येथील तरुण भास्कर गिरीदास पन्नमवाड याने दाखवून दिले आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातील…
भरपावसात पेटला संघर्षाचा वणवा: छत्रपती संभाजीनगरमध्ये पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन!
सारथी, बार्टीसह सर्व संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी सरसकट फेलोशिप, कपात रद्द करणे आणि वयोमर्यादा शिथिलतेच्या प्रमुख मागण्यांवर विद्यार्थी ठाम; विविध संघटनांचा पाठिंबा छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी पवन जगडमवार): सारथी, बार्टी, महाज्योती, टार्टी, आर्टी,…
“माजी विद्यार्थी हे सायन्स कॉलेज, नांदेडचे आधारस्तंभ”
सायन्स कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी मेळावा व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न; आमदार बालाजी कल्याणकर यांची सदिच्छा भेट नांदेड( प्रतिनिधी ): नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेज, नांदेड येथे माजी विद्यार्थी मेळावा व माजी विद्यार्थी सत्कार समारंभ…
सायन्स कॉलेज, नांदेड आणि शिवा ग्लोबल अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये सामंजस्य करार
विद्यार्थ्यांना उद्योगातील प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी; NEP 2020 अंतर्गत OJT उपक्रमास चालना नांदेड : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव व व्यावसायिक कौशल्ये मिळावीत, या उद्देशाने सायन्स कॉलेज,…
लघुलेखक संवर्ग पुनरुज्जीवित करण्यासाठी नांदेडमध्ये १६ दिवसापासून उपोषण; राज्य सरकारी व महसूल कर्मचारी संघटनेचा पाठिंबा
मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन; आंदोलनास पाठिंबा देत लक्ष्मण नरमवार यांचा सरकारला इशारा (प्रतिनिधी : पवन जगडमवार )नांदेड : महाराष्ट्र शासनाने ५ मे २०२६ च्या शासन निर्णयातील (जीआर) परिशिष्ट २६ नुसार लघुलेखक (Stenographer) संवर्ग ‘मृत संवर्ग’…
नांदेडमध्ये स्टेनो विद्यार्थ्यांचे १३ दिवसांपासून आमरण उपोषण
शासनाने लघुलेखक संवर्ग ‘मृत’ घोषित केल्याने विद्यार्थ्यांचा आक्रोश; स्थानिक नेत्यांच्या भेटी निष्फळ ठरल्याचा आरोप नांदेड : महाराष्ट्र शासनाने ५ मे २०२६ च्या शासन निर्णयातील परिशिष्ट २६ नुसार लघुलेखक (Stenographer) संवर्ग ‘मृत…