लातूरच्या दयानंद महाविद्यालयाच्या कलाकारांची ‘अॅक्ट’ एकांकिकेने जिंकली प्रेक्षकांची मनं!
’अॅक्ट’ एकांकिकेतून समाजातील विकृत मानसिकतेवर जोरदार ताशेरे! व्यसनाधीनतेचा काळा चेहरा आणि पोलिसांच्या खडतर तपासाची गाथा विशेष प्रतिनिधी – पवन जगडमवार नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे…