दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी नगरसेविका सुप्रिया पाटील यांच्याकडून ३ महिन्यांचे मानधन ‘मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द
माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्याकडे धनादेश दिले नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ. सुप्रिया संजय पाटील रातोळीकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून…