दुष्काळग्रस्त भूमिहीन शेतमजुरांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा
शेतमजूरांना ३० हजार रुपये श्रमनुकसान भरपाई देण्याची मागणी जमीन नाही म्हणून मदत नाकारू नका; श्रमाचे नुकसानही नुकसानच – काॅ. विनोंद गोविंदवार प्रतिनिधी – पवन जगडमवार, नांदेड : दुष्काळाच्या संकटात होरपळणाऱ्या भूमिहीन शेतमजूर, गरीब शेतकरी, महिला…