नांदेड जिल्हा न्यायालयात बॉम्ब असल्याची अफवा; परिसरात उडाली खळबळ
‘BDDS’ आणि ‘ATS’ कडून सर्च ऑपरेशन सुरू प्रतिनिधी – पवन जगडमवार नांदेड : नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात आज दुपारी एका घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली. न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची आवई दुपारी २ वाजेच्या सुमारास…