आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धेत सेलूच्या क्रांती वीरला कांस्यपदक
जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड प्रतिनिधी – पवन जगडमवार नांदेड : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सेलू या छोट्याशा गावातील आणि एका सामान्य शेतकरी कुटुंबातील लेकीने आपल्या अफाट मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर…